Tuljabhavani Temple News | तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा संपन्न
दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात वैदिक होम-हवनाची पूर्णाहुती देण्यात आली. यावेळी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा संपन्न झाली असून, तुळजाभवानी नवरात्र महोत्सवातील दसरा विधी पहाटे पार पडणार आहे.On the…














