Pankaja Munde News | पंकजा मुंडेंनी दत्तक घेतलं अंतरवाली सराटी गाव! दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळणार?

Pankaja Munde News | जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून ‘गाव दत्तक अभियान’ राबवण्यात येतंय. या अभियानांतर्गत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र राहिलेलं अंतरवाली सराटी गाव दत्तक घेतलंय. गावाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येणार असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई, जनावरांचा चारा आणि शेतकऱ्यांच्या मदतीचं नियोजन केलं जाणार आहे. पंकजा मुंडे पुढील महिन्यात गावाला भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलीय. marathi news live, news18 marathi, marathi batmya, marathi news, maharashtra news, maharashtra…
Read the full report on News18marathi
Story file
- Section
- Politics
- Topics
- Courts & law, Crime & safety
- Places
- Maharashtra
- First reported by
- News18marathi
- Reporter
- news18 marathi
- Published
- Sunday, 18 October 2026, 12:22 pm IST
- Coverage
- One outlet so far
How this page works. The Headline Update lists this report from News18marathi with a short summary and a link to the original. The original reporting and photograph belong to the publisher. Spotted an error in our summary? Tell our corrections desk.





