Nepal Flood Video: नेपाळच्या बुढी गंडक नदीला अचानकc, जलविद्युत प्रकल्पाचंही पुरात नुकसान

नेपाळच्या गोरखा जिल्ह्यातील गंडक नदीला अचानक पूर आला. नदीचं पाणी जवळच्या गावात शिरलं. जवळपासची घरं पूरात वाहून गेली. लोकांनी उंच टेकड्यांवर जाऊन आपला जिव वाचवला. या पूरात अनेक मोठे लोखंडी पूलही वाहून गेले आणि लोकं बेपत्ता झाली आहेत. बेपत्ता झालेल्यांचे आकडे अद्याप स्पष्ट झाले नाही.
Read the full report on News18marathi
Story file
- Section
- World
- Topics
- Weather & monsoon
- First reported by
- News18marathi
- Reporter
- suraj yadav
- Published
- Sunday, 11 October 2026, 12:16 pm IST
- Coverage
- One outlet so far
How this page works. The Headline Update lists this report from News18marathi with a short summary and a link to the original. The original reporting and photograph belong to the publisher. Spotted an error in our summary? Tell our corrections desk.

