Friday, 9 October 20262:15 am ISTIndia edition

सच, सीधे आप तक

Book ad space

Just in

Lifestyle

Nana Patekar passes away : नानांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली; बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून श्रद्धांजली

Image: Prahaar. Rights remain with the publisher.

Nana Patekar passes away : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. पाटेकरांनी पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. नाना पाटेकरांच्या निधनानंतर चाहतावर्ग, नेते मंडळी तसेच सिने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सिनेकलाकारांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर ट्विट आणि पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिनेकलाकारांच्या नाना पाटेकरांसाठी डोळे पाणावणाऱ्या पोस्ट ...खरच आज एका युगाचा अस्त झाला…

Read the full report on Prahaar

Story file

Section
Lifestyle
Topics
Films & OTT
First reported by
Prahaar
Published
Thursday, 8 October 2026, 11:26 am IST
Coverage
One outlet so far

How this page works. The Headline Update lists this report from Prahaar with a short summary and a link to the original. The original reporting and photograph belong to the publisher. Spotted an error in our summary? Tell our corrections desk.

Related stories

More Lifestyle news

See all